माझी पुस्तकं सतत आजारी पडोत. त्यांना ह्या ‘डॉक्टर’ला भेटण्याची संधी मिळत राहो!
ह्या माणसानं चार वर्षं माझ्या पुस्तकांची काळजी घेतलेय. येणारी अनेक वर्षं ते माझ्या पुस्तकांची काळजी घेत राहतील. पण ते नसतील तेव्हा नवा डॉक्टर माझ्या पुस्तकांना मानवणार नाही. त्याचा गुण येणार नाही, ह्या नकारात्मक विचारानेच मी खचून जातो. त्यांची बाइंडिंगची कला इतकी जबरदस्त आहे की, मला हा किस्सा आठवतो -.......